सचिनला भारतरत्न द्या- धोनी

April 6, 2011 12:38 PM0 commentsViews: 6

06 एप्रिल

28 वर्षानंतर वर्ल्ड कप जिंकून भारतीय टीमने ऐतहासिक कामगिरी केलीचं तसेच सचिनचं स्वप्न ही पूर्ण केलं आहे. या ऐतहासिक विजयानंतर सचिनला भारतरत्न देण्याच्या मागणी पुन्हा जोर धरू लागली. याच मागणीच्या सुरात सूर मिसळला तो टीम इंडियाचा कॅप्टन महेंद्रसिंग धोनीनं. भारतरत्न मिळवण्याची योग्यता सचिनमध्ये आहे. त्याने देशासाठी फार मोठ योगदान दिलं आहे असं धोनीने चेन्नईमध्ये म्हटलं आहे.

close