मराठी शाळांच्या मान्यतेसंदर्भात लवकरच निर्णंय घेऊ – दर्डा

April 6, 2011 2:35 PM0 commentsViews: 2

06 एप्रिल

मराठी शाळांसाठी कालपासून मुंबई आणि पुण्यात सुरू असलेलं आंदोलन मागे घेण्यात आलं आहे. मराठी शाळांच्या मान्यतेसंदर्भात लवकरच निर्णय घेऊ असं आश्वासन शालेय शिक्षण मंत्री राजेंद्र दर्डा यांनी दिले आहे. मराठी शाळेसंदर्भात बृहत आराखडा तयार होत आहे आणि लवकरच हा आराखडा मुख्यमंत्र्यांना सादर करणार असल्याचे शालेय शिक्षण मंत्री राजेंद्र दर्डा यांनी विधानपरिषदेत सांगितले आहे.

close