म्हाडाला जमीन न देणार्‍या 33 डेव्हलपर्सवर गुन्हा दाखल

April 6, 2011 3:19 PM0 commentsViews: 4

06 एप्रिल

म्हाडा ला 33 डेव्हलपर्सकडून जादा जमीन न मिळाल्यामुळे या डेव्हलपर्सवर गुन्हा दाखल केला आहे. अशी माहिती गृहनिर्माण राज्यमंत्री सचिन अहीर यांनी विधानपरीषदेत दिली. म्हाडाने पुर्नविकास योजनेसाठी 283 डेव्हलपर्सना ना हरकत प्रमाणपत्र दिलेली आहे. पण आता या डेव्हलपर्स नी सरप्लस जमीन न दिल्यामुळे त्यंाच्या एनओसी रद्द केल्या गेल्यात असंही सचिन अहीर यांनी सांगितलं याबद्दलची लक्षवेधी विरोधी पक्षनेते पांडुरंग फुंडकर यांनी विचारली होती.

close