अण्णांच्या आंदोलनाला रामदास आठवलेंचा पाठिंबा

April 6, 2011 3:51 PM0 commentsViews: 3

06 एप्रिल

लोकपाल विधेयक मंजूर व्हावे याकरता अण्णा हजारेंनी पुकारलेल्या आंदोलनाला रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवलेंनीही पाठिंबा दिला. लोकपाल विधेयक समितीमधून शरद पवार यांना काढण्याला मात्र रामदास आठवलेंनी विरोध केला आहे. 8 एप्रिलला अण्णांची भेट आठवले घेणार आहेत. तसेच 10 एप्रिलला राज्यात ठिकठिकाणी अण्णांच्या आंदोलनाला पाठिंबा व्यक्त करण्याकरता कार्यकर्ते धरणही धरणार आहेत.

close