अण्णांच्या गावीही जोरदार आंदोलन

April 7, 2011 9:50 AM0 commentsViews: 1

07 एप्रिल

अण्णांच्या आंदोलनान दिल्लीत जोर धरलेला असतानाच राज्यातूनही प्रचंड प्रमाणात अण्णांना पाठिंबा मिळतोय. त्यांचं जन्मगाव आणि कर्मभूमी असलेल्या राळेगणसिध्दी इथं ही गावकरी आंदोलन करत आहे. राळगणच्या गावकर्‍यांनी शिवसेनेचे आमदार सुरेश जैन यांचा प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केलं. सुरेश जैन यांनी अण्णा हजारे यांच्यावर आगपाखड केली होती. त्याचा निषेध करत जैन यांचा पुतळा जाळण्यात आला.

close