लोकपालविषयी कायदे करताना अट बाहेरच्या व्यक्तीने लादू नये !

April 7, 2011 10:33 AM0 commentsViews: 4

07 एप्रिल

लोकपाल विधेयकाविषयी सरकारने कुठले कायदे करावे कसे करावेत याची अट बाहेरच्या व्यक्तीने लादू नये, अशी या सभागृहाची भावना आहे. असं मत विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केलं. अण्णा हजारे यांचं आंदोलन दिल्लीत सुरू आहे. आणि त्यांच्या आंदोलनामुळेच कृषीमंत्री शरद पवारांना लोकपालाच्या केंद्रीय मंत्रिगटातून राजीनामा द्यावा लागला.आजही केंद्र सरकारने अण्णांची मुख्य मागणी मान्य केली.

close