जैतापूर प्रकल्प होऊ देणार नाही – बी जी कोळसे पाटील

April 7, 2011 11:25 AM0 commentsViews: 19

07 एप्रिल

जैतापूर अणुप्रकल्प कुठल्याही परिस्थित होऊ देणार नसल्याचे असं मत माजी न्यायमूर्ती बी जी कोळसे पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिलं. प्रकल्पाला विरोध करण्यासाठी 23 ते 25 एप्रिल रोजी तारापूर ते जैतापूर जनजागृती काढणार आहोत. जे शास्त्रज्ञ सरकारशी संबधीत आहेत तेच प्रकल्पाच्या बाजूने बोलतात. अनेक शास्त्रज्ञ प्रकल्पाच्या विरोधात जात असल्याचंही त्यांचं म्हणणं आहे. जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प व्हावा यासाठीच मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना दिल्लीतून महाराष्ट्रात पाठवल्याचे माजी न्यायमूर्ती बी जी कोळसे पाटील यांनी आरोप केला.

close