नागपूरच्या बर्डी मार्केटमध्ये आग

November 9, 2008 6:36 AM0 commentsViews: 2

9 नोव्हेंबर, नागपूरनागपूरच्या बर्डी मार्केटमधल्या ' महाराष्ट्र एम्पोरियम ' या कापडाच्या दुकानाला आग लागून पूर्ण दुकान जळून खाक झालं. रविवारी पहाटे ही आग लागली. या आगीत 50 लाखांच्या वर नुकसान झालं आहे. दिवाळी नुकतीच आटोपल्याने दुकानात कपड्यांचा मोठा साठा होता. शॉर्ट सर्किटमुळे मुळं ही आग लागली. अग्नीशमन दलाला ही आग आटोक्यात आणण्यात यश आलं आहे.

close