जपानला पुन्हा भूकंपाचा धक्का

April 7, 2011 6:00 PM0 commentsViews: 7

07 एप्रिल

जपानला आज पुन्हा एकदा भूकंपाच्या धक्क्याने हादरवलं. रिश्टर स्केलवर त्याची नोंद 7.4 इतकी करण्यात आली. उत्तर पूर्व जपानला या भूकंपाचे धक्के बसले. टोकियोपासून साधारण साडेतीनशे किलोमीटर अंतरावर असलेल्या मियागी किनार्‍याजवळ या भूकंपाचा केंद्रबिंदू असल्याचं बोललं जातंय. आता भूकंपाच्या या धक्क्यानंतर सुनामीचा इशारा देण्यात आला.

close