राज्याच्या विकासासाठी औद्योगिकरणावर भर द्यावा लागेल – पवार

April 10, 2011 10:13 AM0 commentsViews: 1

10 एप्रिल

राज्याचा विकास करायचा असेल तर औद्योगिकरणावर भर द्यावा लागेल असं मत केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी व्यक्त केलंय. रोहा येथील सुदर्शन केमिकल्स कंपनीच्या विस्तारिकरणाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. दरम्यान अधिवेशनानंतर राज्याचं नवंं औद्योगिक धोरण जाहीर करणार असल्याचंही ते म्हणाले.

close