लोकमतच्या वतीने करिअर मार्गदर्शन एक्स्पोचं आयोजन

April 10, 2011 3:32 PM0 commentsViews: 14

10 एप्रिल

नुकत्याचं 10 वी आणि 12 वीच्या परिक्षा संपल्या आहे. विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील पहिली पायरी जरी संपली असली तरी पुढच्या शैक्षणिक प्रवासासाठी दैनिक लोकमतच्या वतीने विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन मिळावे यासाठी भांडूपमध्ये 'लोकमत करिअर एक्स्पो'चं आयोजन करण्यात आलं आहे. 10 वी आणि 12 नंतरच्या संधी आणि त्यासाठी करावी लागणारी तयारी याची माहिती यात देण्यात आली. विद्यार्थ्यांनी याला चांगला प्रतिसाद दिला आहे.

close