जुही निर्मिताच्या भूमिकेत

April 10, 2011 10:41 AM0 commentsViews: 5

10 एप्रिल

स्वत:चं अस्तित्व जपण्यासाठी वेगवेगळ्या शहरातून आलेल्या चार लोकांची कहाणी 'आय अ ॅम' या सिनेमात मांडली आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन केल आहे ओनीर यानं तर निर्मिती केली आहे अभिनेत्री जुही चावलाने. 29 एप्रिलला हा सिनेमा रिलीज होणार आहे. मनिषा कोइराला, नंदिता दास, राहुल बोस, संजय सुरी आणि जुही चावला या सिनेमात मुख्य भूमिकेत आहे.

close