विधेयकाच्या बैठकीचं व्हिडिओ रेकॉर्डिंग करा समिती सदस्यांची मागणी

April 11, 2011 9:38 AM0 commentsViews: 3

11 एप्रिल

पाच दिवस अण्णांनी आमरण उपोषण करून लोकपाल विधेयकाची लढाई जिंकली खरी पण लोकपाल विधेयकावरून आता नवा वाद सुरू झाला. या विधेयकाच्या मसुदा समितीची पहिली बैठक येत्या शनिवारी होत आहे. आता या बैठकीचं व्हिडिओ रेकॉर्डिंग करा अशी मागणी समितीच्या सदस्यांनी केली आहेत. या विधेयकात जास्तीत जास्त पारदर्शकता आणण्यासाठी अण्णा हजारे यांनी ही मागणी केली आहे. मात्र सरकारने अजूनपर्यंत याबद्दल काहीही हमी दिलेली नाही.

close