अविनाश धर्माधिकारी यांचा शिवसेनेला जय महाराष्ट्र

April 11, 2011 2:38 PM0 commentsViews: 76

11 एप्रिल

माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केला आहे. शिवसेनेच्या सदस्यत्वाचा राजीनामा देण्याची त्यांनी घोषणा केली. दोन वर्षांपूर्वी भाजप सोडून त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. युती सरकारच्या काळात अविनाश धर्माधिकारी हे मुख्यमंत्र्यांचे सचिव होते.

close