तुमचा इएमआय असा मॅनेज करा…

November 9, 2008 8:00 AM0 commentsViews: 10

9 नोव्हेंबरजर तुम्ही वीस लाखांचं कर्ज वीस वर्षांसाठी घेतलं असेल तर साडे दहा टक्क्यांनुसार तुमचा इएमआय असेल 19968 रुपये. पाऊण टक्के व्याजदर कमी झाल्यानंतर तुमचा इएमआय होईल 18971 रुपये. म्हणजेच तुमचे 997 रुपये कमी होतील आणि एकूण दोन लाख 39 हजार 280 रुपये वाचतील. पंधरा वर्षांच्या वीस लाखांच्या कर्जासाठी इएमआय असेल 22108 रुपये. व्याजदर कमी झाल्यावर हा इएमआय होईल 21188. म्हणजे 920 रुपये कमी होतील आणि पंधरा वर्षात एक लाख 65 हजार 600 रुपये वाचतील.

close