ज्वेलर्सवर दरोडा 2 कामगारांची हत्या

April 12, 2011 11:58 AM0 commentsViews: 3

12 एप्रिल

नवी मुंबईतील घणसोलीत दरोडेखोरांनी दोघांची हत्या केली. परिसरातल्या रत्नदीप ज्वेलर्समध्ये दरोडेखोरांनी दरोडा टाकला. त्यावेळी त्यांना विरोध करणार्‍या रत्नदीप ज्वेलर्सच्या दोन कामगारांची दरोडेखोरांनी हत्या केली. दरोडेखोर फरार झाले असून पोलीस अधिक तपास करत आहे.

close