बहिणीची छेड काढली म्हणून तरूणाचा खून

April 12, 2011 12:06 PM0 commentsViews: 5

12 एप्रिल

नाशिक जिल्ह्यातील मनमाड येथे बहिणीची छेड काढण्याच्या प्रकरणावरून तीन मित्रांनी मिळून पप्पू कुर्‍हे या तरूणाचा खून केला. कुर्‍हे कुटुंबातील सदस्यांनी संतप्त होत आज मंगळवारी आरोपींच्या घराची तोडफोड केली. या प्रकऱणामुळे काही काळ मनमाडमध्ये तणावाचं वातावरण होतं. या खून प्रकऱणी मनमाड पोलिसांनी दोघांना अटक केली आहे तर तिसरा आरोपी फरार आहे.

close