नाशकात दोन महिलांचे जळालेले मृतदेह आढळले

April 13, 2011 9:06 AM0 commentsViews: 1

13 एप्रिल

नाशिक मधील गोरा राम लेनमध्ये आज बुधवारी सकाळी दोन मृतदेह जळालेल्या अवस्थेत आढळून आले आहेत. नारायण अपार्टमेंट या बिल्डिंगच्या बंाधकामावरच्या देखरेखीसाठी असलेल्या इंदिरा गायकवाड या महिलेसह तिची मैत्रिणी शोभा जाधव या 2 महिलांचे हे मृतदेह आहेत. हा घातपाताचा संशय असल्याचं बोललं जातंय.या प्‌रकरणाला पोलिसांनीही याला दुजोरा दिला आहे. या मागे नक्की कोण आहे, याचा तपास आता पोलीस करत आहे.

close