छावा संघटनेचा जिल्हा शल्य चिकित्सकना घेराव

April 13, 2011 4:14 PM0 commentsViews: 1

13 एप्रिल

नाशिकच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये झालेल्या नोकरभरती गैरव्यवहाराबद्दल छावा संघटनेनं सिव्हिल सर्जनना घेराव घातला. नोकरभरती घोटाळ्याप्रकरणी 121 उमेदवारांपैकी फक्त 13 उमेदवारांवरच फौजदारी कारवाई करण्यात आली. दुसरीकडे या घोटाळ्याच्या सूत्रधारांवर कोणतीही फौजदारी कारवाई करण्यात आलेली नाही असा आरोपकरत छावा संघटनेनं आंदोलन केलं. दरम्यान या भरती घोटाळ्यात अधिकारीही सहभागी असल्याची कबुली सिव्हिल सर्जननी दिली आहे.

close