नाशिकमध्ये सेझविरोधात शेतकर्‍यांचा मोर्चा

April 13, 2011 4:17 PM0 commentsViews: 1

13 एप्रिल

नाशिकमध्ये सिन्नरमध्ये सुरू असलेल्या सेझविरोधात शेतकर्‍यांनी तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढला. सेझसाठी जमिनी देताना करण्यात आलेल्या कराराचा भंग झाल्याची त्यांची तक्रार आहे. नुकसान भरपाईपोटी देण्यात आलेला भूखंड सेझच्या बाहेर आहे गावापर्यंतचा रस्ता फोडण्यात आला आहे आणि रेल्वेसाठी अतिरिक्त भूसंपादनाची सक्ती करण्यात येत आहे असं त्यांचं म्हणणं आहे.

close