चंद्रपूरमध्ये बिबट्याचा धूमाकूळ

April 13, 2011 4:18 PM0 commentsViews: 1

13 एप्रिल

चंद्रपूर शहरात सकाळच्या सुमारास 3 बिबट्यांनी जोरदार धूमाकूळ घातला. जवळपास 3 बिबट्यांच बछडे एकाच वेळी महाकाली कॉलनीत घुसल्यान काही काळ दहशतीचं वातावरण या भागात पसरलं होतं. तर बिबट्याच्या हल्यात एक महिला जखमी झाली आहे. त्यामुळे संतप्त जमावाने एका बिबट्याला ठार केल तर दोन बछड्यांना हूसकावून लावले.

close