भारताची मधली फळी ढेपाळली

November 9, 2008 9:10 AM0 commentsViews: 14

9 नोव्हेंबर नागपूर,चौथ्या दिवसाची सुरुवात दमदार झाल्यानंतर भारताच्या मधल्या फळीतील बॅटसमननी पुरती निराशा केली. सेहवाग आणि विजयने ओपनिंग पार्टनरशिप दमदार केली. विरेंद्र सेहवागची सेंच्युरी फक्त आठ धावांनी हुकली. विजयने 41रन्सकरून त्याला चांगली साथ दिली. परंतु नंतर मधल्या फळीतील द्रविड-3, लक्ष्मण-4 तर गांगुली शून्यांवर आऊट झाले त्यांना दोन आकडी रन्ससुद्धा करता आले नाहीत. सचिन रन आऊट झाला. टी टाइमनंतर भारताच्या दुस-या इनिंगमध्ये 6 विकेटवर 188 रन्स झाले.

close