एकताचा पहिला मराठी सिनेमा ‘तार्‍यांचे बेट’

April 14, 2011 11:07 AM0 commentsViews: 1

14 एप्रिल

डेली सोप क्वीन एकता कपूरने 'तार्‍यांचे बेट' या मराठी सिनेमाची निर्मिती केली आहे. तर या सिनेमाच्या निर्मितीला साथ मिळाली ती वेनस्डे फेम नीरज पांडे यांची. 'तार्‍यांचे बेट' सिनेमा या आठवड्यात रिलीज होत आहे. आपली ही पहिली वहिली निर्मिती कशी झाली हे पाहण्यासाठी सिनेमाचे निर्माते स्वत: प्रेक्षकांमध्ये जाऊन सिनेमा बघणार आहे.

close