पुणे-मुंबई एक्सप्रेसवर विचित्र अपघातात 2 ठार

April 14, 2011 11:50 AM0 commentsViews: 1

14 एप्रिल

पुणे-मुंबई एक्सप्रेसवर आज गुरूवारी सकाळी एका विचित्र अपघातात 2 ठार तर 6 जणं जखमी झाले आहेत. वोल्व्हो बस, जीप, स्कॉर्पिओ, 2 टॅम्पो आणि 3 ट्रकमध्ये हा अपघात झाला आहे. जखमींना मुंबईतील महात्मा गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. अपघातानंतर एक्सप्रेस वे वरची वाहतूक दोन तास ठप्प होती. मात्र आता वाहतूक पूर्वपदावर आली आहेत.

close