चेंबूर येथील अशोक स्तंभाचं काम 8 वर्षापासून रखडलेले

April 14, 2011 10:38 AM0 commentsViews: 3

14 एप्रिल

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने सरकार वेगवेगळे उपक्रम राबवले जातात तर काही योजना ही चालवल्या जातात. यामुळे मागास समाजाच्या विकासाठी हातभार लाभतो. पण जाहीर केलेल्या योजना अर्धवट अवस्थेत असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं. मुंबईतील चेंबूर येथील अशोक स्तंभ उभारण्याची आठ वर्षापूर्वी गाजावाजा करत उध्दघाटन करण्यात आलं. पण या प्रकल्पाकडे पुरते दुर्लक्ष झालं आणि आज तब्बल आठ वर्षांनंतर या स्तंभाचं बांधकाम रखडलेला आहे.

close