महाडच्या चवदार तळ्यावर निळासागर लोटला

April 14, 2011 2:41 PM0 commentsViews: 90

14 एप्रिल

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची 120वी जयंती महाडमध्ये मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. महाडच्या ऐतिहासिक चवदार तळयावर बाबासाहेबांच्या पुुतळ्याला अभिवादन करण्यासाठी सर्वच थरातील लोकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. आज महाड शहरात अनेक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयातर्फे सम्यक जीवन दर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलंय.

close