चैत्यभूमीवर महामानवाला अभिवादन

April 14, 2011 2:57 PM0 commentsViews: 3

14 एप्रिल

मुंबईच्या चैत्यभूमीवर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ, जयंत पाटील यांनीही बाबासाहेबांच्या पुतळ्याला अभिवादन केलं.आज दिवसभर या परिसरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं. तर नागपूरच्या दीक्षाभूमीत रात्री 12 वाजल्यापासूनच आंबेडकर अनुयायांची गर्दी केली होती. बाबासाहेबांच्या अस्थींचे दर्शन घेण्यासाठी येथे 9 वाजता बुध्दवंदना करुन कार्यक्रमाची सुरुवात झाली आणि त्यानंतर शहरातील रिझर्व बँक चौकातील बाबासाहेबांच्या पुतळ्याला वंदन करून तिथं विविध कार्यक्रम सादर करण्यात आले.

close