सावरकरांच्या गीतांना उजाळा

April 14, 2011 9:15 AM0 commentsViews: 4

14 एप्रिल

स्वातंत्र्यवीर सावरकरांनी लिहिलेल्या गीतांवर आधारित महाकवी सावरकर हा कार्यक्रम नुकताच मुंबईत सादर झाला. अतुल थिएटर्स निर्मित या कार्यक्रमात सावरकरांनी लिहिलेल्या वेगवेगळ्या प्रकाराच्या गाण्यांचा या कार्यक्रमात समावेश करण्यात आला. या कार्यक्रमात गायक म्हणून श्रीरंग भावे आणि प्रज्ञा देशपांडे यांचा सहभाग होता. आता महाराष्ट्र भर या कार्यक्रमाचे प्रयोग सादर केले जाणार आहेत.

close