भिवंडीजवळ पाईपलाइन फुटली

April 14, 2011 4:38 PM0 commentsViews: 3

14 एप्रिल

मुंबई शहराला पाणी पुरवठा करणारी पाईपलाइन भिवंडीजवळ फुटली. यातून लाखो लीटर पाणी वाया गेलं आहे. भिवंडी येथील वडगाव 72 इंच व्यासाची ही पाईपलाईन फुटली आहे. हे पाणी आजुबाजुच्या शेतात घुसत असल्यान शेतीचंही नुकसानं होतं. महापालिकेकडे वारंवार मागणी करूनही पालिका पाईल लाईनच्या दुरूस्तीचं काम करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला.

close