किरणोत्सर्गामुळे मृत्यू भविष्यात शक्य नाही – काकोडकर

April 14, 2011 5:09 PM0 commentsViews: 2

14 एप्रिल

जपानमधील आलेल्या भूकंपानंतर अणुसंकटात किरणोत्सर्गामुळे एकाचाही मृत्यू झाला नाही. भविष्यातही अशी शक्यता नाही, असं ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ.अनिल काकोडकर यांनी म्हटलं आहे. कुडाळमध्ये अणुऊर्जा समज आणि गैरसमज या विषयावर आयोजित चर्चासत्रात ते बोलत होते. यावेळी जपानच्या अणुसंकटाबद्दल नागरिकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांनाही त्यांनी उत्तरे दिली.

close