अण्णांसह समितीचे सदस्य जाहीर करणार मालमत्ता

April 15, 2011 9:30 AM0 commentsViews: 1

15 एप्रिल

लोकपाल विधेयकाबद्दलची पहिली बैठक उद्या शनिवारी होत आहे. आज या विधेयकाच्या समितीतल्या नागरी सदस्यांची बैठक होतेय.या विधेयकामध्ये अधिकाधिक पारदर्शकता आणण्यासाठी समितीतील अण्णा हजारेंसह चार सदस्य आज त्यांची मालमत्ता जाहीर करणार आहेत. इंडिया अगेन्स्ट करप्शन या संस्थेनं आतापर्यंत आपल्याला 82 लाख रुपये डोनेशन मिळाल्याचे याआधीच जाहीर केल आहे.

close