प्रभू रामचंद्रही उत्तरभारतीय होते – अरूण ठाकूर

November 9, 2008 9:43 AM0 commentsViews: 7

9 नोव्हंबर, नाशिकस्थानिक आणि परप्रांतीय यातली दरी खूप अस्पष्ट असल्याचं ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अरूण ठाकूर यांनी म्हटलं आहे. भैय्यांना जर परप्रांतीय म्हणायचं असेल तर, त्याच निकषानुसार प्रभू राम हे उत्तरभारतातून नाशिकमध्ये आलेले पहिले परप्रांतीय ठरतील, असं त्यांनी म्हटलंय.' अयोध्येहून नाशिकहून आलेले प्रभू रामचंद्र हे पहिले उत्तरभारतीय आहेत. नाशिकमध्ये बहूसंख्य माणसांची पोटं त्यांच्या नावावर भरतात. आता जर परप्रांतीयांना विरोध असेल, तर त्यांचं काय करायचं ? ' असा प्रश्न त्यांनी विचारला.

close