सोनवणे जळीतकांड प्रकरणी सीबीआयची टीम मनमाडमध्ये दाखल

April 15, 2011 10:14 AM0 commentsViews: 1

15 एप्रिल

नाशिक जिल्ह्यातील मनमाड येथे अप्पर जिल्हाधिकारी यशवंत सोनवणे जळीत हत्याकांडचा तपास नाशिक पोलिसांकडून आता सीबीआयकडे हस्तांतरीत करण्यात येतोय. यासाठी सीबीआयच्या अधिकार्‍यांचं एक पथक आज शुक्रवारी मनमाडला दाखल झालं. त्यांनी नाशिक पोलिसांकडून कागदपत्रांची माहिती घेऊन घटनास्थळांची पाहणी केली. या प्रकरणामध्ये स्थानिक पोलीस आणि महसूल यंत्रणा सहभागी असल्याची तक्रार करून सीबीआय चौकशीची मागणी करण्यात आली होती.

close