कच्च्या तेलाच्या किमती खाली आल्या

November 9, 2008 8:47 AM0 commentsViews: 5

9 नोव्हेंबर दिल्ली,आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती खाली आल्या आहेत. हया किमती प्रति बॅरल साठ डॉलर्सपेक्षा खाली आल्या आहेत. यामुळे आता सरकार पेट्रोल – डिझेलच्या किमती कमी करू शकतं. परंतु यावर सरकार विचार करत आहे. अजून पेट्रोल – डिझेलच्या दराबाबत कोणताही निर्णय झाला नसल्याचं पेट्रोलियम मंत्री मुरली देवरा यांनी म्हटलं आहे.

close