अण्णांच्या आजूबाजूला संघांशी संबंधित लोकांची गर्दी !

April 15, 2011 5:57 PM0 commentsViews: 1

15 एप्रिल

अण्णा हजारेंनी समाजासाठीचं आंदोलन उभारताना त्यांच्या आजूबाजूला कोणत्या व्यक्ती वावरतात याचा त्यांनी विचार करावा असं विधान काँग्रेस सरचिटणीस दिग्विजय सिंग यांनी केलं आहे. सध्या त्यांच्या आजूबाजूला भाजप आणि संघांशी संबंधित लोकांची गर्दी त्यांच्याभोवती दिसते असा आरोप दिग्विजय सिंग यांनी केला. त्यामुळे त्याचा समाजात एक चुकीचा संदेश जातो अशी टीकाही त्यांनी केली.

close