आयुष्यावरचं हलकंफुलकं चिंतन…

April 16, 2011 12:46 PM0 commentsViews: 4

16 एप्रिल

कला आर्टस समन्वयतर्फे एक म्युझिकल कार्यक्रम सादर होत आहे. आयुष्य 'is nothing but life' या अनोख्या नावाचा कार्यक्रम म्हणजे काव्य-सुरांची मैफल आहे. आयुष्यावरचं हलकंफुलकं चिंतन या कार्यक्रमामध्ये असेल. वैशाली सामंत, त्यागराज खाडिलकर आणि प्रभंजन मराठे यांची गाणी ऐकायला मिळतील. याशिवाय नृत्याविष्कारही आहे. जनार्दन जंगम यांचं निवेदन आहे. आज शनिवारी प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहात हा कार्यक्रम होणार आहे.

close