रसाळ आंब्याच्या झाडालाच लोक दगड मारतात – शरद पवार

April 16, 2011 10:53 AM0 commentsViews: 4

16 एप्रिल

अण्णांपासून ते नीरा राडियांपर्यंत सगळेचजण घोटाळ्यामंध्ये शरद पवार यांचं नाव घेतात असं त्यांना विचारण्यात आलं असतात.त्यावेळी शरद पवार यांनी रसाळ आंब्याच्या झाडालाच लोक दगड मारतात असं उत्तर शरद पवार यांनी दिलं. पंढरपुरात एका कार्यक्रमात पवारबोलत होते. शेतमालाचे भाव थोडे वाढले की लगेच महागाईची ओरड होते. बाकीची भाववाढही तितकीच कारणीभूत असल्याचं केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी म्हटलंय.

close