गुलाबी पक्षांचा महोत्सव पाहण्यास गर्दी

April 16, 2011 5:16 PM0 commentsViews: 1

16 एप्रिल

मुंबईत बीएनएचएसनं आज शनिवारी शिवडी इथं फ्लेमिंगो फेस्टिव्हलचं आयोजन केलं होतं. ऑक्टोबर ते जुलै या कालावधीत हजारो फ्लेमिंगो पक्षी कित्येक किलोमीटरचा प्रवास करुन मुंबईच्या शिवडी आणि माहूलच्या खाडीत स्थिरावतात. त्यामुळे मुंबईची पूर्व किनारपट्टी गुलाबी रंगांनी फुलून जाते. आणि हा फ्लेमिंगो पक्षांचा गुलाबी महोत्सव पाहण्यासाठी मुंबईकरांनी शिवडी बंदरात मोठी गर्दी केली होती.

close