अण्णांच्या उपोषणाचा 50 लाखाचा खर्च का ? – दिग्विजय सिंग

April 16, 2011 5:21 PM0 commentsViews: 3

16 एप्रिल

काँग्रेसचे सरचिटणीस दिग्विजय सिंग यांनी जनलोकपाल टीमवरचा आपला हल्लाबोल सुरूच ठेवला आहे. 4 दिवसांच्या उपोषणासाठी या लोकांना 50 लाखाचा खर्च का आला असा सवाल त्यांनी विचारला. 16 लाख रूपये खर्चून निवडणूक लढवणार्‍या राजकारण्यांवर मग बेधडक आरोप करण्याचा मग त्यांना अधिकार काय असा प्रतिप्रश्नही दिग्विजय सिंग यांनी विचारला.

close