पॅकेजमुळे शेतकर्‍यांच्या आत्महत्या थांबणार नाहीत – अण्णा हजारे

April 17, 2011 9:19 AM0 commentsViews: 11

17 एप्रिल

पंतप्रधानांच्या पॅकेजमुळे विदर्भातील आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या कुटुंबांना काहीही फायदा होणार नाही. या पॅकेजमुळे शेतकर्‍यांच्या आत्महत्यांचं सत्र थांबणार नाही, असं मत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी व्यक्त केलंय. त्याचबरोबर खासदार आणि आमदारांचा विकास निधी रद्द करावा अशी मागणीही अण्णांनी केली.

close