जैतापूर प्रकल्प बहुराष्ट्रीय कंपन्यांशी हितसंबंधासाठी – कांगो

April 17, 2011 11:29 AM0 commentsViews: 3

17 एप्रिल

बहुराष्ट्रीय कंपन्यांचे हितसंबंध जोपासण्यासाठी जैतापूर प्रकल्प उभा केला जातोय अशी टीका भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सेक्रेटरी भालचंद्र कांगो यांनी केली. परदेशातील अणूभट्‌ट्यांमध्ये झालेल्या अपघाताचा विचार करुन जैतापूर प्रकल्पाबाबत पुर्नविचार होणं गरजेचं असल्याचही ते म्हणाले कांगो सांगलीत पत्रकारांशी बोलत होते.

close