मनसेचा अनधिकृत झोपड्यावर हल्लाबोल

April 17, 2011 11:43 AM0 commentsViews: 1

17 एप्रिल

ठाण्यात पाणीपुरीवाल्याच्या लघुशंकेवरून मनसेनं आपल्या स्टाईलने भैय्यांना प्रसाद दिल्यानंतर मनसेनं आता आपला मोर्चा अनधिकृत झोपड्यांकडे वळवला आहे. घाटकोपर येथे कामराजनगर इथं मॅन्ग्रुव्हस तोडून अनधिकृतपणे झोपड्या बांधण्यात आल्या होत्या. मनसेनं त्या सर्व झोपड्या आता पाडून टाकल्या आहे. या प्रकरणी मनसेनं महानगरपालिकेला या अनधिकृत झोपडपट्टाबद्दल पत्र ही दिलं होतं मात्र महापालिकेकडून कोणतीही कारवाई करण्यात न आल्यामुळे अखेर मनसेनं आपल्या स्टाईलने झोपडपट्‌ट्यांवर हल्ला चढवला.

close