जनप्रतिनिधींविरोधात बदनामीची मोहिम !

April 18, 2011 9:11 AM0 commentsViews: 1

18 एप्रिल

जन लोकपाल मसुदा समितीत असलेल्या जनप्रतिनिधींविरोधात बदनामीची मोहिम उघडल्याची तक्रार ज्येष्ठ समाजसेवक अण्ण हजारे यांनी सोनिया गांधी यांच्याकडे केली आहे. सोनियांना पत्र लिहून अण्णा हजारे यांनी ही तक्रार केली. काही मंत्री आणि काँग्रेसचे नेते बिनबुडाचे आरोप करत असल्याबद्दलही त्यांनी सोनियांकडे तीव्र नाराजी व्यक्त केली.

अण्णांच्या पत्रातले मुख्य मुद्दे

- जनप्रतिनीधींविरोधात बदनामीची मोहिम- दिग्विजय सिंग आणि कपील सिब्बल यांच्या विषयी नाराजी- दोन्ही नेते करतायत जनतेची दिशाभूल- या मोहिमेमुळे मसुदा समितीचे काम थंडावेल

close