मध्यरात्री बिल मंजूर करणे हा शेतकर्‍यांवर दरोडाच – विखे पाटील

April 18, 2011 10:16 AM0 commentsViews: 8

18 एप्रिल

घाई – घाईत रात्री दीड वाजता मंजूर केलेलं जलसंपदा बिल म्हणजे सरकारने शेतकर्‍यांवर मध्यरात्री घातलेला दरोडाच असल्याची खरमरीत टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार बाळासाहेब विखे पाटील यांनी केली. तसेच हे विधेयक वरच्या सभेत नेऊ नये अशी मागणी ही त्यांनी केली. तर सिंचनाचे पाणी उद्योगांसाठी वळवण्याच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी विरुद्ध काँग्रेस असा नवा संघर्ष यामुळे निर्माण झाला आहे.

close