हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहणार -मुख्यमंत्री

November 9, 2008 1:03 PM0 commentsViews: 2

9 नोव्हेंबर, पुणेमराठी कुटुंबांना संरक्षण देण्याबाबत हरियाणाच्या मुख्यमंत्र्याना पत्र लिहणार असल्याचं मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी सांगितलंय. ते पुण्यात बोलत होते. ' हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहणार असून प्रत्यक्ष बोलणार आहे. महाराष्ट्रात एखादी घटना घडली तशी हरियाणात घडली आहे.मराठी कुटुंबीयांना संरक्षण देण्याबाबत हरियाणाचे मुख्यमंत्री सहकार्य करतील. फार अडचणी येणार नाहीत ', असं मुख्यमंत्री म्हणाले.

close