आरटीआय कार्यकर्त्यावर हल्ला

April 18, 2011 12:21 PM0 commentsViews: 2

18 एप्रिल

फलटणचे आरटीआय कार्यकर्ते पोपट बर्गे यांच्यावर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी काल रात्री हल्ला केला. यात पोपट बर्गे तलवारीच्या वाराने गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना सातार्‍याच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय. बर्गे यांना एका अज्ञात इसमाकडून जीवे मारण्याची धमकी देणारा फोन काल रात्री आला होता. त्याबद्दल त्यांनी फलटण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनंतर त्यांच्यावर त्यांच्या घरासमोरच हल्ला झाला.

close