कोची टस्कर्स आणि चेन्नई किंग्ज आमने सामने

April 18, 2011 1:29 PM0 commentsViews: 3

18 एप्रिल

आयपीएल 4 आता रंगदार वळण घेत आहे. आज कोची टस्कर्स आणि चेन्नई सुपर किंग्ज या दोन टीम आमने सामने येतील. रात्री आठ वाजता कोचीच्या नेहरु स्टेडियमवर ही मॅच होणार आहे. स्पर्धेत दोन्ही टीम पहिल्यांदाच आमने सामने येणार आहे.चेन्नईने आतापर्यंत खेळलेल्या 3 पैकी 2 मॅच जिंकल्यात. तर कोचीने फक्त एक. पण शेवटच्या लीगमध्ये त्यांनी बलाढ्य मुंबईला हरवलं आहे.

close