जैतापूर प्रकल्पाच्या विरोधात तारापूर ते जैतापूर रॅली

April 18, 2011 3:06 PM0 commentsViews: 6

18 एप्रिल

जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाला विरोध करण्यासाठी तारापूर ते जैतापूर अशी रॅली काढण्यात येणार आहे. 23 ते 25 एप्रिल दरम्यान ही रॅली निघणार आहे. तसेच या रॅली दरम्यान, वाटेत अनेक ठिकाणी सभा देखील घेण्यात येणार आहेत. तारापूर अणुऊर्जा प्रकल्प हा देशातला पहिला प्रकल्प आहे. त्यामुळेच तारापूर ते जैतापूर रॅलीचं आयोजन करण्यात आल्याचं विरोधकांचं म्हणणं आहे.

close