मुंबईत संशयित सशस्त्र जहाज ताब्यात

April 18, 2011 3:27 PM0 commentsViews: 2

18 एप्रिल

मुंबई किनारपट्टीच्या जवळ हत्यारं आणि दारुगोळा असण्याच्या शक्यतेवरुन नौदलाने एक जहाज ताब्यात घेतले आहे. डेन्मार्कचे रजिस्ट्रेशन असलेलं हे जहाज कुवेतहून मुंबईकडे येत होतं. या जहाजात मोठ्याप्रमाणात शस्त्रसाठा असण्याची शक्यता असल्याने आयबी, एटीएस आणि नौदलाने संयुक्त कारवाई करत हे जहाज ताब्यात घेतलं आहे.

close