पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात 74 टक्के मतदान

April 18, 2011 6:18 PM0 commentsViews: 1

18 एप्रिल

पश्चिम बंगाल विधानसभेच्या निवडणुकीच्या मतदानाला आजपासून सुरुवात झाली आहे. एकूण सहा टप्प्यात इथं मतदान होणार आहे. आज झालेल्या पहिल्या टप्प्यात 54 जागांसाठी एकूण 74.27 टक्के मतदान झालं. ह्या 54 जागा पश्चिम बंगालमधल्या दार्जिलिंग, जलपायगुडी, कूछबेहर, उत्तर दिनजापूर, दक्षिण दिनजापूर आणि मालदा जिल्ह्यात आज मतदान झालं.

close